Policy No-01 (Date :01/06/2020)


EDUCATIONAL ORGANIZATION POLICY


In a world no one shall become blind due to undetected and uncorrected refractive errors due to lack of access and availability of trained professionals.We, at ISDT provides short term, vocational and professional courses, training modules and skill development for primary and basic eyecare by implementing management systems for educational organization, considering needs and expectations of interested parties and applicable requirements.

To achieve this we are committed

  • . To Continual improvement of EOMS
  • . To Manage intellectual property
  • . To Satisfy learner and other beneficiaries
  • . To Satisfy organizations social responsibility

This policy shall be periodically reviewed and revised, if needed, to meet the changing needs of all interested parties.

Approved By
Nikita Kothari(CEO)


शैक्षणिक संस्थेचे धोरण


जगात कुशल मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे किंवा त्रुटीमुळे कुणालाही न समजलेल्या किंवा न सुधारलेल्या रेफ्रेक्टिव्ह एररमुळे अंधत्व येऊ नये यासाठी आम्ही, ISDT मध्ये विद्यार्थ्यांच्या गरजा आणि अपेक्षा लक्षात घेऊन, शैक्षणिक संस्थेसाठी व्यवस्थापन पद्धती लागू करून डोळ्यांची प्राथमिक आणि मूलभूत काळजी घेण्यासाठी शॉर्ट टर्म ,व्होकेशनल & प्रोफेशनल कोर्सेस ,प्रशिक्षण मॉड्यूल आणि कौशल्य विकास शिक्षण प्रदान करतो.

खालील गोष्टी साध्य करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत :

  • . शैक्षणिक संस्था व्यवस्थापन प्रणालीमध्ये सतत सुधारणा करणे.
  • . बौद्धिक संपदा व्यवस्थापित करणे.
  • . विद्यार्थी आणि इतर लाभार्थ्यांना संतुष्ट करणे.
  • . विध्यार्थ्यांना कौशल्य विकास शिक्षण प्रदान करणे.

विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षण संस्थेच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी या पॉलिसिमध्ये वेळोवेळी फेरतपासणी केली जाईल आणि आवश्यक असल्यास बदल केले जाईल

Approved By
Nikita Kothari(CEO)